Contents
भव्य भरती मेळावा भव्य भरती मेळावा भव्य भरती मेळावा
शासकीय आय. टी. आय. पुरंदर (सासवड) आणि
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड,
चाकण, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
भव्य भरती मेळावा
Mahindra Rise.
तरुण मुला-मुलींसाठी विविध योजने अंतर्गत 'ट्रेनी' पदासाठी सुवर्ण संधी उपलब्ध आहेत.
इच्छुक उमेदवारांनी दिनांक २९ जून २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता खाली दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधावा.
• शासकीय आय. टी. आय. पुरंदर (सासवड), मु. ढुमेवाडी, पो. दिवे, ता. पुरंदर, जि. पुणे ४१२३०१
फोन नं. 7058007554 / 7387703444, ई-मेल: recruitment.autochakan@gmail.com
कंपनीचे नाव | महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, चाकण, पुणे |
रिक्त पदे | ५०० |
वयोमर्यादा | १८ वर्ष पूर्ण ते २८ वर्ष |
शैक्षणिक पात्रता | Any ITI, SSC, HSC, Vocational Pass, Graduates (BA, B.Com, B.Sc) etc. |
सुविधा | कॅन्टीन, ट्रान्सपोर्ट, युनिफॉर्म, सेफ्टी पीपीई, वैद्यकीय विमा १००% उपस्थिती बोनस १००० रुपये प्रति महिना. |
ह्या पदासाठी सुशिक्षित बेरोजगार म्हणजे, कामाचा पूर्व अनुभव नसलेल्या मुला-मुलींनीच अर्ज करावेत.
Dr. D. Y. Patil Unitech Society
Dr. D. Y. PATIL PUBLIC SCHOOL
CBSE Affiliation No. 1130679
Behind Y.C.M. Hospital, Sant Tukaram Nagar, Pimpri,
Pune 411 018.
Phone No.: 020-27805891/92/9370254560
E-mail: info.publicschool@dypvp.edu.in
APPOINTMENTS
Applications are invited for the Post of Principal. Appointment with immediate effect.
Sr.No. | Post | Educational Qualifications |
1 | Principal | B.A/B.Ed/M.A/ M.Sc./ M.Ed.D.S.M and as per norms of CBSE (Minimum 5 to 10 years of CBSE experience in administration is a must) |
1) Bio- Data should be addressed to The Secretary, Dr. D. Y. Patil Unitech Society
2) Application along with Bio-Data including educational qualification certificates should reach to The Secretary, Dr. D. Y. Patil Unitech Society's Dr. D. Y. Patil Public School, Behind Y.C.M. Hospital, Sant Tukaram Nagar, Pimpri, Pune - 411 018 us within 7 days from the date of this advertisement.
3) Candidates can send the Bio-Data on info.publicschool@dypvp.edu.in
4) Salary no bar for right candidates.
5) Contact No. and E-mail Id of the candidate must be mentioned on the Bio-Data.
Dr. Somnath Patil Dr.(Mrs.) Bhagyashree Patil Dr.P.D.Patil
Secretary Vice Chairperson Chairman
कॅम्प एज्युकेशन सोसायटी
● २०१५ / सी जान महंमद स्ट्रीट, बाबाजान चौक, पुणे ४११००१.
फोन नंबर: ०२०-२६३५०२७७
• स्कूल बससाठी चालक पाहिजेत उमेदवारांकडे जड
वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे. त्याच बरोबर ३ | वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी संस्थेच्या कार्यालयात १०.०० ते १.०० या वेळात कागदपत्रांसह त्वरित भेटावे.
(श्री. बाबुराव जवळेकर) मानद सचिव (श्री. बालचंद संचेती) कार्याध्यक्ष
0 Comments