हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये भरती | HPCL Recruitment

 हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये भरती | HPCL Recruitment 2022 »

HPCL Recruitment 2022 : job-corner.in

eligible candidates can apply online Further details are as follows 

HPCL has been declared a new recruitment . 

HPCL Recruitment 2022



हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये भरती अंतर्गत 

● मेकॅनिकल इंजिनिअर

● इलेक्ट्रिकल इंजिनिअर 

● इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअर

● सिव्हिल इंजिनिअर 

● केमिकल इंजिनिअर 

● इन्फॉर्मेशन सिस्टम ऑफिसर 

● सेफ्टी ऑफिसर, फायर & सेफ्टी ऑफिसर 

● क्वालिटी कंट्रोल ऑफिसर  

● ब्लेंडिंग ऑफिसर 

● चार्टर्ड अकाउंटेंट (CA) 

● HR ऑफिसर 

● वेलफेयर ऑफिसर (विशाख रिफायनरी) 

● वेलफेयर ऑफिसर (मुंबई रिफायनरी) 

● लॉ ऑफिसर 

● लॉ ऑफिसर-HR 

● मॅनेजर/सिनियर मॅनेजर-इलेक्ट्रिकल

अस्या एकूण 294 रिक्त पद भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून  फॉर्म HPCL मार्फत मागविण्यात येत आहे. या भरती साठी उमेदवार हा फक्त .

● [General/OBC: 60% गुण, SC/ST/PwBD: 50% गुण], 

आणि ⇛

● पद .1: मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी 

● पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी 

● पद क्र.3: इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी 

● पद क्र.4: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी 

● पद क्र.5: केमिकल इंजिनिअरिंग पदवी 

● पद क्र.6: कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी 

● पद क्र.7: (i) मेकॅनिकल/सिव्हिल/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी

                (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/पदवी 

● पद क्र.8: (i) B.E/ B.Tech (फायर / फायर & सेफ्टी इंजिनिअरिंग) 

                (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/पदवी 

● पद क्र.9: (i) M.Sc. (केमिस्ट्री- एनालिटिकल/फिजिकल/ऑर्गेनिक/इनऑर्गेनिक)

                (ii) 03 वर्षे अनुभव 

● पद क्र.10: (i) M.Sc. (केमिस्ट्री-एनालिटिकल/फिजिकल/ऑर्गेनिक/इनऑर्गेनिक) 

                  (ii) 03 वर्षे अनुभव 

● पद क्र.11: 50% गुणांसह चार्टर्ड अकाउंटेंट (CA) 

● पद क्र.12: औद्योगिक संबंध/मानसशास्त्र पदव्युत्तर पदवी HR/पर्सोनल मॅनेजमेंट/ किंवा HR/पर्सोनल मॅनेजमेंटमधील स्पेशलायझेशनसह MBA

● पद क्र.13: (i) कला / विज्ञान / वाणिज्य किंवा कोणत्याही विद्यापीठातील कायद्यातील पदवी 

                  (ii) पदव्युत्तर पदवी किंवा पदविका ज्यात कामगार कायदे समाविष्ट आहेत 

● पद क्र.14: सामाजिक शास्त्रात पदवी किंवा डिप्लोमा 

● पद क्र.15: (i) 60% गुणांसह पदवीनंतर कायद्याचा 3 वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम किंवा बारावीनंतर कायद्याचा ५  वर्षांचा 

अभ्यासक्रम [SC/ST/PwBD: 55% गुण] 

                    (ii) 01 वर्ष अनुभव

● पद क्र.16: (i) 60% गुणांसह बारावीनंतर कायद्याचा 5 वर्षांचा अभ्यासक्रम व [SC/ST/PwBD: 55% गुण] 

                   (ii) 01 वर्ष अनुभव 

                   (ii) 01 वर्ष अनुभव 

● पद क्र.17: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी

                  (ii) 09/12 वर्षे अनुभव असावा.

→ उमेदवाराचे वय हे 22 जुलै 2022 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट].

● पद क्र.1 ते 6: 18 ते 25 वर्षे,पद क्र.7 ते 14: 18 ते 27 वर्षे 

● पद क्र.15 & 16: 18 ते 26 वर्षे 

● पद क्र.17 & 18: 34/37 वर्षांपर्यंत दरम्यान असावे. नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही उपलब्ध आहे. 


▶ हिंदुस्तान पेट्रोलियम HPCL मध्ये भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी 

● फीस रु.General/OBC-NC/EWS: ₹1180/- [SC/ST/PwBD: फी नाही] आहे.

● अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

 महत्वाचे म्हणजे फॉर्म करण्याची शेवटची तारीख हि  22 जुलै 2022 आहे.

पदाचे नाव (Name of the Post)  –

● मेकॅनिकल इंजिनिअर

● इलेक्ट्रिकल इंजिनिअर 

● इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअर 

● सिव्हिल इंजिनिअर 

● केमिकल इंजिनिअर 

● इन्फॉर्मेशन सिस्टम ऑफिसर  

● सेफ्टी ऑफिसर

● फायर & सेफ्टी ऑफिसर 

● क्वालिटी कंट्रोल ऑफिसर 

● ब्लेंडिंग ऑफिसर

● चार्टर्ड अकाउंटेंट (CA)

● HR ऑफिसर 

● वेलफेयर ऑफिसर (विशाख रिफायनरी)

● वेलफेयर ऑफिसर (मुंबई रिफायनरी)

● लॉ ऑफिसर

● लॉ ऑफिसर-HR

● मॅनेजर/सिनियर मॅनेजर-इलेक्ट्रिकल


Total जागा – 294 vacancy

▶ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –  👉येथे पहा 

नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारतात - 👉येथे पहा 

▶ वयोमर्यादा (Age Limit) – 👉येथे पहा 

 अर्ज शुल्क (Fees) –  येथे पहा  


 (Experience) अनुभव – N/A


(Pay Scale) पगार  – N/A


अर्ज पद्धती – ऑनलाईन


(Last Date of Online Application)  अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2022


✓ जाहिरात (Recruitment Notification) – येथे पाहा

✓ अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पाहा



फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे पाहा


भर्ती प्रक्रिया (Selection Process) – N/A


हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये भरती 2022



How To Apply For HPCL Recruitment 2022


● उमेदवारांनी  या पोस्टसाठी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

● नोटिफिकेशन जाहिरात उमेदवारांनी अर्ज करण्यापुर्वी   काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.


चुका असलेल फॉर्म नाकारले जातील,सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी. 


सविस्तर सूचनाफॉर्म भरण्सयासाठी  येथे दिल्या आह https://jobs.hpcl.co.in/Recruit_New/recruitlogin.jsp  

या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.


तुमचे फॉर्म  फी भरल्याशिवाय विचारात घेतले जाणार नाही.

फॉर्म भरायची शेवटची वरील सर्पव पदांकरीता  तारीख 22 जुलै 2022  आहे.

कृपया अधिक माहितीसाठी दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.


मित्रांना शेअर करा:


Post a Comment

0 Comments